श्रीवल्लभ मंदिरात पालखी रूम बांधण्याचा संकल्प
कुरवपूर येथील श्रीपाद श्रीवल्लभ मंदिरात पालखी रूम बांधण्याचा संकल्प केलं आहे।उत्सवानिमित्त येणाऱ्या सर्व भक्तांना जन्मोत्सव सोहळा,अष्टावधान सेवा व इतर सेवा व दर्शन व्यवस्थित प्राप्त होण्यासाठी ही पालखी रूम मंदिराला लागून असलेला पालखी खोली काढायचे संकल्प सोडला आहे। शास्त्र वाक्य- कर्ता काऱयीता चैवा मोदको अनुमोदकह.सत्कृते दुष्कृते चैव चत्वारी स्समाभागिन:,(अर्थात- दैव कार्य चालले असताना पूजा करणारे. श्रवण […]