कुरवपूरचे मुख्य पुजारी श्री राजू गुरुजीं बद्दल भक्तांचे मनोगत
अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त हा लेख लिहिताना एक अपूर्व आनंद मनाला प्राप्त होतोय।कारणही तसेच आहे।सध्याच्या या युगात विरक्तता,निस्पृहता आढळणे खूप कठीण झाले आहे।पण ही विरक्तता,निस्पृहता कुरवपूरच्या श्री राजू गुरुजींकडे बरेच वेळेस अनुभवायला मिळाली।तसे राजू गुरुजी काही संन्यासी वगैरे नाहीत तर ते आहेत कुरवपूरचे क्षेत्रोपाध्ये।गेल्या 5 वर्षात बरेच वेळा कुरवपूरला माझे जाणे घडले आहे।कधी यात्रा घेऊन,कधी वैयक्तिक […]
कुरवपूरचे मुख्य पुजारी श्री राजू गुरुजीं बद्दल भक्तांचे मनोगत Read More »