Datta Jayanti Utsav Invitation

दत्त जयंती उत्सव आमंत्रण!

🌼 श्री दत्त जयंती – आमंत्रण 🌼

आपण आपल्या कुटुंबीय व मित्रांसह श्री दत्त जयंती कार्यक्रमच्या पवित्र प्रसंगी सहभागी होण्यासाठी आग्रहाचे आमंत्रण देत आहोत.

कार्यक्रमाचे वेळापत्रक:

शुक्रवार, १३ डिसेंबर २०२४
प्रारंभोत्सव सर्वसेवा

शनिवार, १४ डिसेंबर २०२४
श्री दत्त जन्मोत्सव

रविवार, १५ डिसेंबर २०२४
पूर्णिमा पारणी सर्वसेवा पूजा

सोमवार, १६ डिसेंबर २०२४
अवभृत स्नान (गोपालकाळा)

सकाळी: काकड आरती, रुद्राभिषेक, महापूजा
दुपारी: महा नैवेद्य, तीर्थ, अन्न प्रसाद

सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही विनंती. अधिक माहितीसाठी कृपया WhatsApp वर संपर्क साधा: 9972559818.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *