श्रीवल्लभ मंदिरात पालखी रूम बांधण्याचा संकल्प

कुरवपूर येथील श्रीपाद श्रीवल्लभ मंदिरात पालखी रूम बांधण्याचा संकल्प केलं आहे।उत्सवानिमित्त येणाऱ्या सर्व भक्तांना जन्मोत्सव सोहळा,अष्टावधान सेवा व इतर सेवा व दर्शन व्यवस्थित प्राप्त होण्यासाठी ही पालखी रूम मंदिराला लागून असलेला पालखी खोली काढायचे संकल्प सोडला आहे।

शास्त्र वाक्य- कर्ता काऱयीता चैवा मोदको अनुमोदकह.
सत्कृते दुष्कृते चैव चत्वारी स्समाभागिन:,

(अर्थात- दैव कार्य चालले असताना पूजा करणारे. श्रवण करणारी. दर्शन करणारिना. धार्मिक कार्याला जे कोणीही प्रत्यक्ष अथवा परोक्ष सेवा करतात ते सर्व सम भाग पुण्य प्राप्त होते )

सध्या मंदिराचा अर्धा भाग बंद आहे तर अर्धा उघडा आहे भक्तांचे पूजा संकल्प अथवा बसून पूजा बघायला स्थान कमी पडत आहे ,त्यामुळे सर्वांना दर्शन होत नसल्यामुळे इतर बरेचजण श्रीस्वामी सेवा चालू असताना गप्पा वगैरे करीत टाईमपास करतात हे बरोबर नाही। अभिषेक कारण्या करता भक्त जास्त झालातर सुद्धा बसायला संकल्प विधी करण्या करता जागा कमी पडतात पालखी रूम काडून पूर्ण सभा मंडप ओपन केलतर सर्वांना सर्व सेवा. जन्मोत्सव , इतरे मंदिराचे पूजा वगैरे सर्वांना मंदिराचे खाली पण उभराहून दर्शन घेऊन तृप्त होता येईल।

इंजिनियर ने ह्यासाठी 10 लाख पर्यंत अपेक्षित खर्च सांगितला आहे। पालखी रूम पूर्ण काढून दगडाचे काम . अणि stainless Steel ग्रिल्ल अणि पल्लखी व इतर उत्सव सामग्री ठेवायला ठेवण्या करता ऐक नवीन खोली देवळात असलेली औदुंबर वृक्ष जवळ अशे नियोजन आहे.आणि शिवालय जीर्णोद्धार.

सर्व दत्तभक्तांना विनंतीपूर्वक आवाहन आहे की या सत्कार्यासाठी आपल्याला जमेल तेवढी राशी आपण समर्पण करावी।असे म्हणतात की मंदिरच्या बांधकामात एक वीट जरी आपली लागली तर आपल्या सात पिढयांचा उद्धार होतो।खाली कुरवपूर येथील श्री राजू गुरुजींचा फोन नंबर देत आहे,आपण त्यांना फोन करून खात्री करून घेणे।हा फोन गुगल पे व फोन पे दोन्हीवर आहे। 🙏श्री गुरुदेव दत्त 🙏 श राजेन्द्र श्रीपाद भट्ट गुरुजी – 9972559818

Resolution to build a palanquin room in Srivallabh temple

It has been decided to build a palanquin room in the Shripad Srivallabh temple at Kuravpur. All the devotees coming for the festival have decided to remove the palanquin room adjacent to the palanquin room to receive Janmotsav ceremony, Ashtavadhan service and other services and darshan.

Shastra Vakya- Karta Karayita Chaiva Modko Anumodakah.
Satkrute Dushkrute Chaiv Chatwari Ssambhagin
(That is, those who worship while performing the divine work, those who listen, those who do darshan.

Currently, half of the temple is closed and half is open. There is not enough space for devotees to perform pooja or sit and watch pooja, so it is not right for many others to spend time chatting etc. while Sriswami Seva is going on!

Even if there are more devotees due to anointing reasons, there is less space to perform the Sankalp ritual. Janmotsav, other temple worship etc. can be satisfied by taking darshan from below but rising from the temple

The engineer has stated the expected cost up to Rs 10 lakh for this.
Complete removal of palanquin room and stone work. And stainless steel grill.
And there is a new room near the Audumbar tree in the temple for storing Pallakhi and other festive materials. And restoration of Shivalaya.

All devotees are requested to dedicate as much money as they can for this good deed. It is said that even if one brick is used in the construction of the temple, seven generations will be saved. Below is the phone number of Shri Raju Guruji from Kuravpur.

This phone is available on both Google Pay and Phone Pay. 🙏 Shri Gurudev Dutt Sh Rajendra Shripad Bhatt Guruji 9972559818

4 thoughts on “श्रीवल्लभ मंदिरात पालखी रूम बांधण्याचा संकल्प”

  1. WAJE DASHARATH KRISHNA

    श्री गुरुदेव दत्त… आमच्या परीने जेवढे सहकार्य करावयाचे आहे त्यासाठी आम्ही तयार आहोत, फुल नफुलाची पाखळी आम्ही आमचा सहकार्याचा वाठा उचलुन श्री चरणी अर्पण करु, धन्यवाद

    1. तुषार कोळी

      श्रीक्षेत्र कुरवपूर देवस्थानच्या कामासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत आणि आमच्यापरीने सदर कामासाठी हातभार लावू.
      जय श्रीपाद श्रीवल्लभ ।।

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *