भक्तनिवास बांधकाम प्रगती पथावर सुरु आहे Construction of Bhakt Nivas is In Progress

🙏🏼 श्रीगुरुदेवदत्त 🙏🏼 🙏🏼 विनम्र आवाहन 🙏🏼 सर्व दत्तभक्तांना नमस्कार… श्री क्षेत्र कुरवपूर या भगवान श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या तपोभूमीत आपण वारंवार येत असालच.येथील मंदिराच्या बाजूला श्री रवीगुरुजी व श्री राजूगुरुजींच्या घरामागील आवारात 7 रूम चे भक्तनिवास आहे हे आपल्याला माहीत असेलच. सध्या भक्तमंडळी भरपूर संख्येने कुरवपूर क्षेत्री उपस्थित राहात आहेत व पुढेही ही संख्या वाढत […]

भक्तनिवास बांधकाम प्रगती पथावर सुरु आहे Construction of Bhakt Nivas is In Progress Read More »