भक्तनिवास बांधकाम प्रगती पथावर सुरु आहे Construction of Bhakt Nivas is In Progress

🙏🏼 श्रीगुरुदेवदत्त 🙏🏼

🙏🏼 विनम्र आवाहन 🙏🏼

सर्व दत्तभक्तांना नमस्कार…

 श्री क्षेत्र कुरवपूर या भगवान श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या तपोभूमीत आपण वारंवार येत असालच.येथील मंदिराच्या बाजूला श्री रवीगुरुजी व श्री राजूगुरुजींच्या घरामागील आवारात 7 रूम चे भक्तनिवास आहे हे आपल्याला माहीत असेलच.

सध्या भक्तमंडळी भरपूर संख्येने कुरवपूर क्षेत्री उपस्थित राहात आहेत व पुढेही ही संख्या वाढत राहणार असल्यामुळे ही भक्तनिवासची व्यवस्था अपुरी पडत आहे.भक्त मंडळींची निवास व्यवस्था अजून वाढविण्यासाठी या भक्त निवास वर अजून एक मजला चढवून निवास व्यवस्था वाढविण्याचा संकल्प श्री राजू गुरुजींनी सोडलेला होता,त्याप्रमाणे सध्याच्या भक्तनिवासवर पिलर चढवून  पक्के बांधकाम करणे सुरू झालेले आहे.

एकंदर 12 नवीन रूम वरच्या मजल्यावर तयार झालेल्या आहेत.आता स्लॅब टाकणे आणि इतर जरुरी कामे ही निधी अभावी थांबलेली आहेत.इतर क्षेत्रापेक्षा कुरवपूर हे बरेच अडचणीचे स्थान असल्यामुळे येथे बांधकामाचा खर्च बराच जास्त लागतो.

सदर बांधकामासाठी बराच मोठा खर्च अपेक्षित आहे. सांप्रत कालात आपण दत्तभक्तांनी आर्थिक साहाय्य(देणगी) दिले तरच हे वाढीव भक्त निवास लवकरात लवकर पूर्ण होऊन आपल्या सेवेत येऊ शकेल.
              
सर्व दत्तभक्तांना विनंतीपूर्वक आवाहन आहे की या सत्कार्यासाठी आपल्याला जमेल तेवढी धनराशी आपण समर्पण करून भगवान श्रीपाद श्रीवल्लभांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा.

You must be visiting Sri Kshetra Kuravpur or Lord Sripad Srivallabh’s Tapobhoomi frequently. You must know that there is a 7-room devotee residence in the premises behind the house of Sri Raviguruji and Sri Rajuguruji beside the temple. At present, a large number of devotees are present in Kuravpur Kshetri and this number will continue to increase. This system of Bhakti Nivas is becoming inadequate.

In order to increase the accommodation of the devotees, Shri Raju Guruji had left the decision to increase the accommodation by adding one more floor on top of this devotee residence. Similarly, the construction of pillars has been started on the existing devotee residence. A total of 12 new rooms have been constructed on the upper floor. Now slabs and Other important works are stalled due to lack of funds. As Kuravpur is a difficult location compared to other areas, the cost of construction here is much higher.

All Datta devotees are requested to dedicate as much money as you can for this reward and seek the blessings of Lord Shripad Shrivallabh.

A lot of expenditure is expected for the said construction. Only if we Datta bhaktas give financial help (donations), this additional Bhakta Nivas can be completed and come into service at the earliest. 

Jay Guru Dev Datta.

आपण गुरुजींना फोन करून खात्री करून घेणे 🙏🏼🙏🏼 You should call Guruji and make sure

गुगल पे/फोन पे नं – Google Pay/PhonePe
राजू गुरुजी ( Raju Guruji) – 9972559818
रवी गुरुजी (Ravi Guruji) – 93427 11640

श्री राजेंद्र भट्ट पुजारी / Shri Rajendra Bhatt Guruji – 9972559818
श्री रवींद्र भट्ट पुजारी / Shri Ravindra Bhatt Guruji – 93427 11640

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *