Datta Jayanti – Dec 22-Utsav Invitation
Datta Jayanti Utsav Invitation दत्त जयंती उत्सव आमंत्रण! 🌼 श्री दत्त जयंती – आमंत्रण 🌼 आपण आपल्या कुटुंबीय व मित्रांसह श्री दत्त जयंती कार्यक्रमच्या पवित्र प्रसंगी सहभागी होण्यासाठी आग्रहाचे आमंत्रण देत आहोत. कार्यक्रमाचे वेळापत्रक: शुक्रवार, १३ डिसेंबर २०२४प्रारंभोत्सव सर्वसेवा शनिवार, १४ डिसेंबर २०२४श्री दत्त जन्मोत्सव रविवार, १५ डिसेंबर २०२४पूर्णिमा पारणी सर्वसेवा पूजा सोमवार, १६ डिसेंबर […]